सकाळ पिंपरी-चिंचवड आयोजित – आषाढी वारीच्या निमित्ताने वन महोत्सव
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवास बुधवारी उपस्थित भाविक राजू भिसे, आनंद बाफना, राहुल चोप्रा, रोहुल सोळंकी, उदय पाटील, तुषार सहाणे, गोरख भालेकर, अरुण काशीद, विद्या काशीद, जयंत अप्पा बागल, कमल लांडगे, दौलत कामठे, काळुराम इंगवले, सरकटे महाराज, तुषार वाघेरे, अभिजित वाघेरे, विलास भोईर आदींसमवेत पुरुषोत्तम महाराज पाटील.